अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनला वाढत्या रशियन आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी Patriot एअर डिफेन्स सिस्टीम पाठवण्याची घोषणा केली. Patriot (MIM-104) म्हणजे Phased Array Tracking Radar for Intercept on Target. ही सर्व उंचीवर आणि हवामानात कार्य करणारी, जमिनीवरून हवेत मार करणारी मिसाईल सिस्टीम आहे. Raytheon Technologies Corporation या अमेरिकन कंपनीने ती विकसित केली आहे.
This Question is Also Available in:
Englishहिन्दीಕನ್ನಡ