Q. शिवलीलामृत हा मराठी ग्रंथ कोणी लिहिला?
Answer: श्रीधर स्वामी नाझरेकर
Notes: शिवलीलामृत हा ग्रंथ श्रीधर स्वामी नाझरेकर यांनी 1718 साली लिहिला.

This Question is Also Available in:

English