Q. शालिनी पॅलेस कोणत्या तलावाच्या काठावर स्थित आहे? Answer:
रंकाळा तलाव
Notes: शालिनी पॅलेस हा कोल्हापूर येथील रंकाळा तलावाच्या काठावर स्थित आहे. 1931 ते 1934 या कालावधीत बांधण्यात आलेल्या या राजवाड्याचे नाव राजकुमारी शालिनी राजे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.