Q. भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी कोण बनले? Answer:
अन्सार शेख
Notes: महाराष्ट्रातील अन्सार शेख यांनी 2016 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतातील सर्वात तरुण IAS अधिकारी बनले. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतली होती.