Q. नुकतेच चर्चेत असणारा निरा देवघर प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Answer:
पुणे
Notes: निरा देवघर धरण हे नीरा नदीवर असून हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसले आहे. याची पाणी साठवण क्षमता 11.91 टि.एम.सी. इतकी आहे. निरा देवघर उजवा कालव्याच्या एकूण 158 किमी लांबी पैकी 65 किमी पर्यंतचे कालव्याचे काम पारंपरिक पद्धतीने पूर्ण झाले आहे. उर्वरित काम बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे किमी 66 ते 87 व शाखा कालव्याच्या निविदेची कार्यवाही पूर्ण झालेली आहे, या पुर्णत्वाच्या निमित्ताने हे प्रकल्प चर्चेत होते.