१७ जुलै २०२५ रोजी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ चे पुरस्कार जाहीर केले. सलग ८व्यांदा इंदौरने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये सर्वात स्वच्छ शहराचा मान राखला. या श्रेणीत सुरत आणि नवी मुंबई अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले.
This Question is Also Available in:
Englishहिन्दीಕನ್ನಡ