१५ जुलै २०२५ रोजी WHO ने सेनेगलला ट्रॅकोमा मुक्त घोषित केले. हा आजार दूर करण्यारा सेनेगल आफ्रिकेतील नववा आणि जगातील २५वा देश ठरला. ट्रॅकोमा हा क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे होणारा डोळ्यांचा संसर्ग आहे, जो अंधत्वास कारणीभूत ठरतो. सेनेगलने १९९८ मध्ये WHO च्या जागतिक निर्मूलन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
This Question is Also Available in:
Englishहिन्दीಕನ್ನಡ