Q. भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत सोडण्यात येणार आहे?
Answer:
सरयू नदी
Notes: भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी बोट उत्तर प्रदेशातील
अयोध्येतील सरयू नदीत सोडण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश
न्यू अँड रिन्युएबल एनर्जी एजन्सी (UPNEDA) या उपक्रमामागे आहे ज्याचा उद्देश अयोध्येला एक मॉडेल सोलर सिटी बनवण्याचा आहे.
ही बोट हलकी आणि टिकाऊ फायबरग्लास बॉडीची बनलेली आहे आणि पूर्ण चार्जनंतर पाच ते सहा तास पाण्यात राहू शकते.
ही बोट शांतपणे (Quietly) चालते आणि पर्यावरणास अनुकूल आहे.